KrushiBhushan

AGRIBIZ CONNECT 2023

कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपण्यासाठी AGRI BIZ CONNECT 2023

Register early before its too late.

AGRIBIZ CONNECT 2023

कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपण्यासाठी AGRI BIZ CONNECT 2023

कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपण्यासाठी व्यावसायिक दिशा देणारा महत्वपूर्ण कार्यक्रम २ जुलै रोजी होणार महाराष्ट्रातील कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपण्यासाठी AGRI BIZ CONNECT 2023 👉🏻 महाराष्ट्रातील कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान व व्यवसाय जोडणी विषयक २ दिवशीय “AGRIBIZ CONNECT 2023” कार्यशाळा आम्ही आपल्यासाठी आयोजित करीत आहोत

“AGRIBIZ CONNECT” काय आहे.?

महाराष्ट्रातील नोंदणीकृत कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मूल्य साखळी विकासासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान माहिती होणे, नवीन व्यवसाय सोबत जोडणी, विविध कृषि व्यवसायातील संधी माहिती होण्यासाठी, त्यांच्या कंपन्यांची क्षमता विकास होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण १ दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. यासाठी विविध नावीन्यपूर्ण ॲग्रि स्टार्ट-अप व बायर्स आम्ही बोलवणार आहोत.

“AGRIBIZ CONNECT”मध्ये आपल्याला काय मिळेल?

यामध्ये कांदा ग्रेडिंग मशीन, ड्रोन तंत्रज्ञान, कांदा टिकवण्यासाठी सेन्सरचा वापर, पॅक हाऊस/गोदाम, शेतमाल निर्जलीकरण, कंपण्याना कर्ज पुरवठा, मार्केट जोडणी, IOT BASED कंपनी, उत्पादक कंपण्यासाठी सॉफ्टवेअर, या व्यतिरिक्त अनेक व्यावसायिक जे आपल्यासाठी विविध व्यवसाय संधी घेऊन येतील, विविध तज्ञ व्यक्तींचे पॅनल डिस्कशन व आपला शेतमाल खरेदी विक्रीसाठी बायर सेलर मिट आदि महत्वपूर्ण विषयाचे १ दिवसाचे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करीत आहोत.

“AGRIBIZ CONNECT”प्रवेश कोणासाठी?

शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषि उद्योजक कृषि पदवीधर, महिला व युवा शेतकरी ज्यांना नव्याने उत्पादक कंपनी तयार करायची आहे. ज्यांना कृषि क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे असे व्यक्ति यामध्ये फक्त निवडक प्रथम प्रवेश घेणाऱ्या १०० शेतकरी उत्पादक कंपन्यांना संधी मिळणार आहे.

“AGRIBIZ CONNECT”प्रवेश कसा घ्यावा?

प्रवेश शुल्क फक्त -रु. १०००/- वरील प्रवेश शुल्क फोन पे किंवा गुगल पे द्वारे 9403458826 या नंबरवर करावे. त्याचा स्क्रीन शॉट त्याच नंबर वर whatsapp द्वारे पाठवावा व आपले नाव, कंपनीचे नाव व पत्ता पाठवावा.

“AGRIBIZ CONNECT”मध्ये का सहभागी व्हावे.. ?

  • आपल्या उद्योगाला / कंपनीला विविध संधी माहिती होण्यासाठी
  • आपल्या व्यवसायाला तंत्रज्ञान मिळण्यासाठी
  • विविध बिझनेस ऑपर्चुनिटी माहिती होण्यासाठी
  • आपला शेतमाल ला बायर्स मिळण्यासाठी
  • आपल्या कंपनीला ड्रोन व्यवसाय मोफत मिळण्यासाठी
  • आपला व्यवसाय सोबत अजून काय करता येईल त्याची माहिती होण्यासाठी
  • आपल्या कंपनीच्या विकासासाठी

प्रवेश शुल्क मध्ये काय काय सुविधा असतील?

  • दिवसभराचे विविध व्यावसायिक संधी विषयक माहिती
  • अनेक बायर्स (व्यापारी) सोबत जोडणी
  • नव्याने कंपनी नोंदणी करायची असल्यास रु. 3500/- ची सवलत
  • कंपनी नोंदणी असेल तर आमच्याकडे सभासद होण्यासाठी रुपये 1000/- ची सवलत
  • रु. 1000/- चा “कृषि उद्योजकता” ऑनलाइन कोर्स मोफत
  • वरील नोंदणी शुल्क मध्ये आपणास चहा व दुपारचे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

“AGRIBIZ CONNECT”कधी आहे.. ?


👉🏻 दिनांक - २ जुलै २०२३ (कृषिदिन) शनिवार
👉🏻 वेळ - सकाळी ०९.३० ते ०४.३० वा
👉🏻 ठिकाण – नाशिक
👉🏻 या ग्रुप मध्ये सहभागी व्हा WhatsApp Group
👉🏻 अधिक माहितीसाठी संपर्क – ७२४९३९८८२६ / ९६२३९१०५६०

प्रवेश नोंदणी शुल्क ९९९/- विना परतावा

फोन पे / गुगल पे नंबर 9403458826
(पेमेंट केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हाट्सअप करावा व आपले नाव, नंबर सोबत पाठवावे)

प्रशिक्षणमध्ये मिळणाऱ्या सुविधा

• दिवसभराचे विविध व्यावसायिक संधी विषयक माहिती
• अनेक बायर्स (व्यापारी) सोबत जोडणी
• नव्याने कंपनी नोंदणी करायची असल्यास रु. 3500/- ची सवलत
• कंपनी नोंदणी असेल तर आमच्याकडे सभासद होण्यासाठी रुपये 1000/- ची सवलत
• रु. 1000/- चा “कृषि उद्योजकता” ऑनलाइन कोर्स मोफत
• वरील नोंदणी शुल्क मध्ये आपणास चहा व दुपारचे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

👉🏻 आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच नाव नोंदणी करा, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, मर्यादित प्रवेश, नाव नोंदणी आवश्यक

📆 दिनांक - २ जुलै २०२३ (कृषिदिन) शनिवार
🕤 वेळ - सकाळी ०९.३० ते ०४.३० वा
🛕 ठिकाण – नाशिक

(👉🏻कृपया आपल्या संपर्कातील ग्रुप वर हि पोस्ट शेअर करा )
🔰आयोजक🔰
♻️कृषिभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनी लि.
♻️महाराष्ट्र एफ. पी. ओ. स्टार्ट अप फेडरेशन