Register early before its too late
(Agri Business Development Online Certificate Course)
व्यवसाय नोंदणी पासून ते विपणन पर्यन्त सर्व काही एकाच प्रशिक्षणामध्ये
कृषि उद्योग नोंदणीपासून ते आपले उत्पादन विक्री व निर्यात पर्यन्त सर्व प्रशिक्षण एकाच ठिकाणी.. आपल्याला कृषि पूरक व्यवसाय करण्याची इच्छा सर्वांना असते परंतु या संदर्भातील सविस्तर माहिती किंवा मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, यासाठीच आम्ही आपल्यासाठी १० दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करीत आहोत यामध्ये कंपनी नोंदणी, अनेक कृषि व्यवसायाचे मार्गदर्शन, बँक लोन, प्रोजेक्ट रिपोर्ट, मार्केटिंग, एक्सपोर्ट, व्यक्तिमत्व विकास, कृषि सेवा केंद्र व्यवसाय असे विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन तज्ञ व्यक्तींच्या सहाय्याने केले जाणार आहे. यातून आपल्या सर्व शंकाचे निरसन केले जाईल. तसेच मार्केट लिंकेज साठी मदत होणार आहे.
- कालावधी - १० दिवस
- दिनांक - ०१ एप्रिल ते १० एप्रिल २०२२
- वेळ – दररोज सायंकाळी ७ ते ८
- प्रवेश क्षमता - ५० प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण माध्यम - ऑनलाइन झुम मीटिंग
- प्रवेश शुल्क - रु. ९९९/- मात्र / प्रशिक्षणार्थी (विना परतावा)
- प्रवेश – सर्वसाठी खुला
अभ्यासक्रम मधील समाविष्ठ बाबी
- रु. १०००/- किंमतीचे कृषि पुस्तके मोफत (सॉफ्ट कॉपीमध्ये – मेल द्वारे )
- तज्ञ व्यक्तिकडून प्रशिक्षण व एक वर्ष बिझनेस सपोर्ट
- कृषि सेवा केंद्र परवाना काढून देण्यास मदत
- कृषि सेवा केंद्र साठी आवश्यक बिझनेस प्लॅन, व आवश्यक इनपुट पुरवठा
- शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीमध्ये २०% सवलत. (रु. ५००० किंमतीचा फायदा )
- सर्व शंकाचे तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून समाधान
Schedule
Full schedule - अभ्यासक्रम : १० दिवस १० विषय
व्यवसाय सुरू करण्यापूर्वीची तयारी (BUSINESS PRE PLANNING )
शेतकरी उत्पादक कंपनी (FARMER PRODUCER COMPANY - FPC)
५१ प्रकारचे कृषी व्यवसाय (51 - AGRI ALLIED BUSINESS )
कृषी सेवा केंद्र / अग्रो मॉल (AGRO MALL / KSK)
कृषी व्यवसाय योजना (GOVT. SCHEME & SUBSIDY)
शेतमाल / उत्पादने मार्केटिंग (MARKETING)
प्रोजेक्ट रिपोर्ट व बँक लोन (PROJECT REPORT AND BANK LOAN)
सॉफ्ट स्किल डेवलपमेंट (SOFT SKILL DEVELOPMENT)
शेतमाल / आपले उत्पादने निर्यात (EXPORT BUSINESS)
व्यवसाय वाढीसाठीचे मूलतत्वे (BUSINESS DEVELOPMENT )
प्रवेश नोंदणी शुल्क - 999/-
आयोजक
महाराष्ट्र एफ. पी. ओ. स्टार्ट अप फेडरेशन व कृषिभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनी लि. नाशिक

NAME: | Krishibhushan Growers Producer Company Ltd |
ACC. NO: | 769801010050418 |
IFSC CODE: | UBIN0576981 |
BANK NAME: | Union Bank |
BRANCH NAME:   | Nashik Highway |